🏳🌈🚩🏳🌈🚩🏳🌈🚩
जलगांव जिले चे सवदा नगरीत परमपूज्य श्रमण मुनी श्री विशेष सागर जी महाराज यांच्या द्वारे जिर्णोद्धारीत मंदिरात इतिहासात प्रथमच श्रुत पंचमी च्या शुभ अवसर परम पूज्य गुरुदेव श्री विशेष सागर जी महाराज यांचा मंगल प्रेरणेने व आशीर्वादाने सकाळी जिनवाणी ची मुख्य मार्गावरून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली व श्री 1008 चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिरात मिरवणुकीचे विसर्जन करण्यात येऊन नंतर भगवंतांचे पंचामृत अभिषेक शांतीधारा नित्य पूजन करण्यात येऊन ज्ञानवर्धक व बुद्धीवर्धक श्रुतस्कंद विधान करण्यात आले. सदर विधान अकोला येथून आलेले पंडित श्री अशोक जी कानडे यांचे सानिध्यात पूर्ण करण्यात आले व त्यांना संगीतमय साथ जामनेर येथील श्री सुधाकर जी आंबेकर यांनी दिली. सदर विधानात शहरातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी नी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून धर्म लाभ घेतला. याप्रसंगी सौधर्म इंद्र म्हणून श्री. शांताराम ओँकार घोडके व शचि इंद्राणी सौ चंद्रकला शांताराम घोडके यांनी लाभ घेतला. सदर विधानस समाजातील महिला पुरुष व बालक बालिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
🏳🌈🚩🏳🌈🚩🏳🌈🚩
पुढील विधाना ची घोषणा परमपूज्य गुरुदेव श्री विशेष सागर जी महाराज यांच्या आदेशानुसार लवकरच केली जाणार आहे.

Jai jinedra
जवाब देंहटाएं